watch wildlife video lion attack baby elephant video viral on social media | Loksatta

Video: सिंहाच्या ताकदीपुढे हत्तीने टेकले गुडघे; जंगलाच्या राजाने केलेली ही भयानक शिकार एकदा पहाच

जंगलाचा राजा सिंहाणे हत्तीच्या पिल्लाची केलेल्या शिकारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Video: सिंहाच्या ताकदीपुढे हत्तीने टेकले गुडघे; जंगलाच्या राजाने केलेली ही भयानक शिकार एकदा पहाच
photo(social media)

हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात बलाढ्य प्राणी आहे. त्याचप्रमाणे त्याची गणना सर्वात शांत प्राण्यामध्ये देखील केली जाते. जंगलाचा राजा सिंहदेखील हत्तीला घाबरतो. त्यामुळे हत्ती सिंहाची शिकार कधीच करत नाही. मात्र, सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात जंगलाचा राजा सिंह छोट्या हत्तीची शिकार करताना दिसत आहे. खरं तर, हत्ती कधीही चालताना कळपाने चालतात. मात्र, एखादे पिल्लू कळपातून हरवले की त्याची शिकार करण्याची संधी ही सिंहासारख्या प्राण्यांना मिळते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देखील सिंह हत्तीच्या पिल्लाची शिकार करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका जंगलात एक हत्तीचे पिल्लू आपल्या कुटुंबापासून वेगळे होतं आणि इकडे तिकडे फिरू लागते. तितक्यात, एक सिंह त्याला बघतो आणि वेळ न दवडता हत्तीच्या बाळावर हल्ला करतो. हत्तीचे पिल्लू तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, सिंह पुन्हा पुन्हा त्याच्या मागे धावतो. हत्तीचे पिल्लू सिंहाच्या तावडीतुन सुटण्याचा प्रयत्न करते मात्र त्याला अपयश येते. त्यानंतर थकून ते पिल्लू जमिनीवर बसते आणि तोपर्यंत आणखी सिंह तिथे पोहोचतात. त्यामुळे हत्तीच्या बाळाचा मृत्यू होतो.

( हे ही वाचा: Video: कारचा दरवाजा अचानक उघडणे पडले महागात; दुचाकीस्वार थेट घुसला ट्रकमध्ये, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ)

शिकारीचा व्हिडिओ एकदा पाहाच

( हे ही वाचा: Video: आधी महिलेला बाईकवर बसवलं, मग बाईक खांद्यावर उचलून गावकऱ्यांनी पार केली नदी; बघा पुरातील हे भयानक दृश्य)

व्हायरल होत असलेला या हत्तीच्या पिल्लाचा व्हिडिओ युट्युब या सोशल मीडियाच्या प्लँटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओला आतापर्यंत भरपूर व्ह्यूज आले आहेत. तसंच अनेकजांनी यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
IND vs SA 2nd T20: युझवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीला मारली लाथ; Video झाला व्हायरल

संबंधित बातम्या

शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’
Video: लग्नाच्या वरातीत नाचताना ‘तो’ खाली कोसळला; बायको उचलायला गेली तर अवघ्या ५ सेकंदात…
कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video
आजोबांची सायकल सवारी नाही, ‘ही तर हवा हवाई’; भन्नाट Viral Video पाहून लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत
Video: भर जत्रेत बॉयफ्रेंडसाठी ५ मुलींनी एकीला बेदम मारले; भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला देखील पडल्या लाथा-बुक्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘काश्मीर फाइल्स’ अप्रतिम सिनेमा, पण प्रोपगंडाच! राजकीय दबावामुळे इफ्फीत समावेश – नदाव लॅपिड
Petrol-Diesel Price on 1 December 2022: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठी उलाढाल; पाहा नवे दर
Gujarat Election: २९० कोटी कॅश, ५०० कोटींहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त; दारुबंदी असलेल्या राज्यात १५ कोटींची दारु ताब्यात
केजरीवाल यांच्या रॅलीत आपच्या आमदारांचेच मोबाईल लंपास, नेतेमंडळींनी घेतला चोरट्यांचा धसका!
आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांना अटक