scorecardresearch

Premium

बहिणीच्या लग्नात मेहुणीनं साधला डाव! नवरदेवाच्या गळ्यात हार घालायचा प्रयत्न अन्….VIDEO पाहून बसेल धक्का

Viral video: भावोजी आणि मेहुणी यांचं नातं फार मजेशीर असतं. एकमेकांचे पाय खेचण्यात हे दोघेही पुढे असतात. सध्या सोशल मीडिया वर असाच एक भावोजी आणि मेव्हणीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

Wedding funny viral video bride sister fall on stage on groom video viral instagram
जीजा-सालीचा व्हिडीओ व्हायरल

Viral video: सध्या सगळीकडे लग्नाचा माहोल सुरु आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. दरम्यान भावोजी आणि मेहुणी यांचं नातं फार मजेशीर असतं. एकमेकांचे पाय खेचण्यात हे दोघेही पुढे असतात. सध्या सोशल मीडिया वर असाच एक भावोजी आणि मेव्हणीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

नवरदेवासोबतच मस्करी करण्यात कलवऱ्या म्हणजेच मेहुण्या नेहमी पुढे असतात. अशातच एका कलवरीनं भलतीच करामत केली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाची लगबग सुरु आहे. सर्व नातेवाईक लग्नाचा विधी सुरु असताना बाजूला बसले आहेत. तेवढ्याच पंडीत नवरदेवाचा लग्नाच्याच विधीतला एक भाग करण्यासाठी सांगतात. यावेळी नवरदेत उठतो, याच संधीचा फायदा घेत ही कलवरी मेहुणी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न करते. मात्र हा तिचा डाव फसतो आणि ती धाडकन तोंडावर आपटते.

student played with bench to hold the rythm on the harmonium played by teacher
Video : शिक्षकाच्या हार्मोनियमवर ठेका धरण्यासाठी विद्यार्थ्याने वाजवला बेंच, गुरू शिष्याच्या जुगलबंदीचा व्हिडीओ एकदा पाहाच
balmaifal, cat, love, kittens, story, memory, kids, child, mother,
बालमैफल : मांजरीचं प्रेम..
man kissed baby alligator viral video
तरुणाने चक्क मगरीच्या पिल्लाला Kiss केले आणि…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मूर्खासारखे…”
a 45-year-old cyclist Anil Kadsur dies of heart attack
प्रसिद्ध सायकलपटूचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तीव्र प्रकारच्या व्यायामाचा हृदयावर कसा परिणाम होतो?

नवरदेवाला याची कल्पना असल्यामुळे नवरदेव लगेच मागे झाला आणि मेहुणीचा चांगलाच पचका झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: हात सोडले, बंदूक काढली अन्…धावत्या बुलेटवर तरुणाची स्टंटबाजी, अंगावर काटा आणणारा शेवट

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. इंस्टाग्राम वर नेहमीच असे काही ना काही तरी लोक शेअर करत असतात. युजर्सना ते आवडले तर लगेच गोष्टी व्हायरल होतात. हा व्हिडीओ देखील असाच व्हायरल झाला आहे.@mohan_khursenga06 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wedding funny viral video bride sister fall on stage on groom video viral instagram srk

First published on: 01-12-2023 at 12:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×