Viral Video : सोशल मीडियावर लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रम तसेच सार्वजानिक कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेकदा कार्यक्रमात अँकर पाहुण्यांबरोबर गेम्स खेळताना दिसतो तर कधी गमती जमती करताना दिसतो.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला अँकर पाहूण्यांना मजेशीर प्रश्न विचारते त्यावर तिला पाहुणे भन्नाट उत्तरे देताना दिसतात. (what is the difference between wife and mobile people told funny and amazing answer video goes viral)

The son-in-law refused the dowry Friendly Relationship Between Father In Law And Son In Law video
प्रत्येक मुलीच्या बापाला असा जावई मिळावा! भर मंडपात जावयाने काय केलं पाहा; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Happy Propose Day pilot proposed to girlfriend in plane at thousands of feet emotional viral video
लव्ह इज इन द एअर! हजारो फूट उंचीवर विमानात पायलटने केलं हटके गर्लफ्रेंडला प्रपोज; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल “सर्वात नशीबवान मुलगी”
Shocking video of man abuses woman on road hit her harassment video viral on social media
“अरे तू माणूस की हैवान?”, भररस्त्यात माणसाने हद्दच पार केली; महिलेबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
small boy stuck in lift
VIDEO : “तू आई नाही; मूर्ख बाई आहेस”, महिला मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी थांबताच चिमुकला लिफ्टमध्ये शिरला; पाहून काळजाचा ठोका चुकेल
Girl fell down of scooty on road funny video goes viral on social media
बापरे! स्कूटी चालवणाऱ्या महिलेनं अक्षरश: एका मागोमाग ४ गाड्यांना दिली धडक; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Punekar man wrote funny message in back of the tempo video goes viral on social media puneri pati
VIDEO: “ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला?…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की पाहून रस्त्यानं सगळेच हसू लागले
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे

मोबाईल आणि बायकोमध्ये काय फरक आहे?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर तरुणी दिसेल. ही तरुणी या कार्यक्रमात अँकर म्हणून सर्वांना प्रश्न विचारते, “मोबाईल आणि बायकोमध्ये काय फरक आहे. त्यावर अनेक जण तिला मजेशीर उत्तरे देतात.
एक काका म्हणतात, “मोबाईल एकदा खर्च आहे. पण पत्नी वारंवार खर्च आहे” तर एक काकू सांगतात, “मोबाईल वायफायने चालतो पण पत्नी अशीच चालते” एक महिला सांगते, “मोबाईल बंद करता येते पण पत्नीची बोलणे बंद करता येत नाही” तर एक महिला म्हणते, “मोबाईलमध्ये नवनवीन मॉडेल खरेदी करू शकता पत्नी एकच राहणार” आणखी एक महिला सांगते, “मोबाईल तुटू शकतो, पडू शकतो, हरवू शकतो म्हणजे तुम्हाला सोडू शकते पण पत्नी तुम्हाला कधी सोडणार नाही.” लोकांचे उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : Lower Back Pain : मासिक पाळीदरम्यान पाठदुखी कमी होण्यास किंवा टाळण्यास मदत करतील ‘हे’ सात उपाय? वाचा, डॉक्टरांचा सल्ला

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Skipping Breakfast : घाईघाईत सकाळचा नाश्ता टाळता? मग तज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ तीन मुद्दे नक्की समजून घ्या

anchor_purvidhoka या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रेक्षकांबरोबर गप्पा मारायला नेहमी मजा येते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “मोबाईल बिघडला तर बदलू शकतो पण पत्नी नाही” तर एका युजरने लिहिलेय, “मोबाईलला आपण सालेंटवर ठेवू शकतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “दोघांशिवाय आपण राहू शकत नाही” एक युजर लिहितो, “नवीन असताना मोबाईल आणि पत्नी चांगले वाटतात..” अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader