Viral Video : आजी आजोबा हे आपल्या आयुष्यातील ते पान आहे, यांच्या शिवाय आपण आपल्या सुंदर बालपणाची कल्पना करू शकत नाही. आपले सर्व हट्ट पूर्ण करणारे, लाड करणारे आजी आजोबा आपले पहिले मित्र मैत्रीणी असतात. यात आजीचा गोडवा, माया, काळजी, जिव्हाळा आपल्याला आणखी खास वाटतो. आजीचा सहवास लाभणे, हा एक नशीबाचा भाग असतो. आजी आपल्यासाठी एक मैत्रीण असते, तिच्याबरोबर आपण प्रत्येक गोष्ट शेअर करतो. आपल्या आयुष्यातील तिचे स्थान खूप मोठे आहे. (what is the grandmother people are lucky who got love from grandma emotional video goes viral)

सोशल मीडियावर आजीवर आधारित अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अनेक जण आजीबरोबर गमती जमती करताना दिसतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा आजीची आठवण येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये “आजी म्हणजे काय?” याविषयी सांगितले आहे.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
Alia Bhatt Viral Video
तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
Ageing affects your stomach
वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…

हेही वाचा : VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”

“आजी म्हणजे काय?”

या व्हायरल व्हिडीओमध्ये ‘आजी म्हणजे काय’ हे वेगवेगळे उदाहरणे देऊन सांगितले आहे.

व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे-
“आजी म्हणजे काय?
दुधावरची साय
आजी म्हणजे काय?
आपल्या आई वडिलांची आय
आजी म्हणजे काय?
उदरांना दात खाल्लेली बाई
आजी म्हणजे संस्कार
आजी म्हणजे माया
आजी म्हणजे प्रेम वात्सल्याची माय
आजी म्हणजे नातवंडांबरोबर रमणारी
त्यांचं प्रेमानी करणारी
सुरकुतलेल्या हातानी मायेने आपल्या कवीत घेणारी
ती म्हणजे कोण
आजी…”

हेही वाचा : आई-वडिलांची नाही तर ‘या’ गोष्टीची कृपा म्हणत पठ्ठ्यानं घराला दिलं भन्नाट नाव; PHOTO एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

marathispeech या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजी म्हणजे काय?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजीची माया ही वेगळीच असते…खूप नशीबवान असते जे जिला आजीच प्रेम मिळालं. मिस यू आजी” तर एका युजरने लिहिलेय, “मी माझ्या आजीला खूप मिस करतोय माझ्या आयुष्यात” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजी म्हणजे आपली दुसरी आई” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader