The Great Khali: या व्हिडिओला केवळ एका दिवसात २३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. कुस्तीच्या रिंगमध्ये तो एक शक्तिशाली खेळाडू आहे पण खऱ्या आयुष्यात मात्र तो मोठा खवय्या आहे. ७ फुंटापेक्षा जास्त उंची असलेल्या धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या खलीचा स्वत:चा असा एक आवश्यक आहार आहे. खलीच्या खाद्यप्रेमी स्वभावामुळे त्याला स्वयंपाक कला जोपसण्याची प्रेरणा मिळाली आणि गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने द ग्रेट खली ढाबा सुरू केला. अलीकडेच अलीकडेच, खलीचा स्वयंपाक करतानाचा एका व्हिडिओने इंस्टाग्रामवर सर्वांचे लक्ष वेधत आहे. व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे.

व्हिडिओमध्ये, खली गॅसजवळ जातो, जिथे एक पॅन आधीच ठेवलेला असतो. तो हातात एक चमचा घेतो आणि आतील पदार्थ ढवळू लागतो. पण त्याच क्षणी कढईतून अनेक आगीच्या ज्वाळा तयार होतात. त्यामुळे ते भांडे त्याच्या हातातून पडते.

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे, “द ग्रेट खली ढाबा. ग्रेट खली स्वयंपाक करत आहे. हे घरी करून पाहू नका. “हे करण्यासाठी तुम्हाला खूप अनुभवी असणे आवश्यक आहे.

What Happened Used Onion And Chutney In Hyderabad Amritsar Haveli Restaurant Shocking Food Video
हॉटेलमध्ये उष्ट्या कांदा आणि लोणच्याचं काय होतं माहितीये? VIDEO पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
shocking video Viral
रीलसाठी ओलांडली मर्यादा! मांजरीला बांधून श्वानापुढे टाकलं अन्… थरकाप उडवणारा VIDEO पाहाच
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
poor children collected food
‘जेव्हा पोटातली भूक मर्यादा ओलांडते…’ त्यांनी खरकटं अन्न गोळा करून असं काही केलं… VIDEO पाहून व्हाल भावूक

हेही वाचा – “…नाहीतर तुला जीवे मारले जाईल”, ‘Iron Man’ चित्रपट पाहण्यासाठी ८ वर्षाच्या मुलाने वडिलांना दिली धमकी; पत्र व्हायरल

हेही वाचा – बापरे! विमानतळावर महिलेने चक्क तोंडात कोंबल्या नोटा; पाणी पित गिळले पैसे, Video Viral

ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, द ग्रेट खली ढाबा हे काही सामान्य भोजनालय नाही. हे ठिकाण एक टविस्ट घेऊन येते – ते क्रीडा अकादमीशी संलग्न आहे, ज्यामुळे ती संपूर्ण पंजाब आणि हरियाणा प्रदेशातील पहिली ढाबा-कम-क्रीडा अकादमी आहे. ढाब्यामध्ये मुख्यता चविष्ट पंजाबी पदार्थ मिळतात आणि प्रमुख फूड ब्लॉगर्ससह खाद्यप्रेमींकडून त्यांना प्रचंड प्रेम मिळाले आहे.

Story img Loader