scorecardresearch

Premium

केळी खाताना ‘हा’ डाग आहे का ते नक्की बघा; अन्यथा…काय होऊ शकतं पाहा Video

Viral video: केळ्यावर हा डाग आहे की नाही ते पाहूनच खा

Woman Discovers Bananas With White Spots; Internet Warns Her Of Possible Danger video viral
केळी विकत घेताना हे नक्की तपासा

Banana buying guide tips: केळं हे असं फळ आहे जे आरोग्यासाठी अनेक दृष्टीने लाभदायक ठरतं. केळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक केळं खाल्ल्याने दिवसभर शरीरात चांगली उर्जा टिकून राहाते. केळी हे फळ जवळपास सगळ्यांनाच आवडते. या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रत्येक हंगामात बाजारात उपलब्ध असते. केळी हेल्दी असण्यासोबतच खायलाही खूप चविष्ट असतात. केळी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून अशा वेळी केळी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या नाहीतर आरोग्यावर त्याचा दुषपरिणाम होण्याची शक्यता असते.

तुम्ही पाहिलं असेल केळी बरेच दिवस ठेवल्यावर केळीवर डाग येतात. मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा समज असतो की ते काळे डाग हे बाहेरुन असतात. एकदा साल काढली की आतमध्ये केळी चांगली असते. मात्र हा समज तुम्हाला आजरी पाडू शकतो.

Stop Breaking Nails While Washing dishes Cooking With Simple Remedies Skin Expert Tells How To Make Nail Grow Faster & thick
भांडी घासली, स्वयंपाक केला तरी नखे सहज तुटणार नाहीत यासाठी डॉक्टरांनी सांगितले उपाय; या टिप्स हात करतील सुंदर
Kitchen Jugaad Video
Jugaad Video: टाल्कम पावडर एकदा कंगव्यावर लावा! २ मिनिटात मळ होईल गायब; नेमकं काय करायचं? पाहा Video 
Snake swallowing own body rare incident shocking video
बापरे! भूक लागल्यावर साप स्वतःलाच खातो; हा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Little Boy studied studied While cooking bhakri Video Viral
पोटासाठी चिमुकल्याचा संघर्ष! एकीकडे अभ्यास दुसरीकडे चुलीवरची भाकरी; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

सोशल मीडियावर एका महिलेनं यासंदर्भात माहिती दिली आहे. या महिलेनं एक व्हिडीओ पोस्ट केला असून व्हिडीओ बघून तुम्हालाही धक्का बसेल. या महिलेनं केळीवर एक विशिष्ठ प्रकारचा डाग दाखवला आहे. तसा डाग असेल ततर चुकुनही ती केळी खाऊ नका. कारण या महिलेनं सांगितलं हा फक्त एक डाग नसून ते कोळ्यांचं घर आहे. हा जो पांढरा डाग दिसत आहे तो डाग नसून कोळ्याच्या अंड्यांचं घर आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> झोपेत असताना मित्रासोबत केला प्रँक; पण शेवटी मस्करीची झाली कुस्करी…पाहा धक्कादायक VIDEO

त्यामुळे केळी खरेदी करताना नक्की तपासून घ्या. सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @anvihan या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman discovers bananas with white spots internet warns her of possible danger video viral srk

First published on: 18-11-2023 at 11:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×