जादूचे शो तुम्ही पाहिलेच असतील. यात जादूगार नानाविध युक्त्या वापरून अशा घटना घडवतो की डोळ्यांवर विश्वास होत नाही. जादूगारची हातचालाखी सर्वांनाच गोंधळून टाकते. अशाच एक विश्वास न बसणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात जादूगार आपल्या हातचालाखीने असे काही करतो की ते पाहून तुम्हीही अवाक व्हाल. हे केलेच कसे असा प्रश्न तुम्हाला पडले.

जादूगारने खुर्चीवर काळा कापड टाकला नंतर..

Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Parrot riding a bicycle
VIDEO : काय सांगता! पोपट चक्क सायकल चालवतोय; विश्वास बसत नाही, एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच
Shaheed Bhagat Singh's message to the Dalit community "Get organized and challenge the world!"
विश्लेषण: “संघटित व्हा आणि जगाला आव्हान द्या!”; शहीद भगत सिंग यांनी दलित समाजाला असे आवाहन का केले?

व्हिडिओमध्ये जादूगार एका रिकाम्या खुर्चीवर काळा कापड टाकतो. खुर्ची पूर्ण काळ्या कपड्याने झाकून जाते. त्यानंतर जादूगार कपड्याला हालवतो. त्यानंतर क्षणार्धात तो कपडा खुर्चीवरून काढतो तर काय, खुर्चीवर एक तरुणी बसलेली दिसून येते. जादूगारची ही कला नक्कीच आश्चर्य व्यक्त करणारी आहे.

(Viral : सामी सामी गाण्यावर चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, रश्मिकाने केले कौतुक, म्हणाली मला..)

अगदी काही क्षणापूर्वी खुर्ची खाली होती, तिच्यावर कोणीही बसलेले नव्हते, मात्र थोड्याच वेळात कापड काढताच खुर्चीवर एक तरुणी बसल्याचे दिसून येते. जादूगारची ही कला अवाक करणारी आहे. व्हिडिओनेशन टेब नावाच्या इंन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

नेटिझन्स म्हणाले आम्हाला पण शिकव

जादूगारच्या भन्नाट हात चालाखीवर नेटिझन्सने खूप प्रतिक्रिया दिल्या. अशा जादूच्या युक्त्या शिकण्यास आम्हीही पात्र आहोत, असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या युजरने म्हटले आहे. व्हिडिओला १ हजार ५९४ लाइक्स मिळाले आहेत. अनेकांना या ट्रिक्ने डोके खाजवण्यास भाग पाडले आहे. हे कसे झाले असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून सर्वांना नक्कीच पडला असेल.