Woman Dancing on marathi song: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये डान्सच्या व्हिडिओची संख्या जास्त असते. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक आजकाल डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही लोक तर सार्वजनिक ठिकाणीही बिनधास्त डान्स करुन त्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात बऱ्याचदा डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समोर येत असतात.
सध्या असाच एक पारंपरिक मराठी गाण्यावर सादर केलेला डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. ‘ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर’ या गाण्यावर चार मराठमोळ्या महिलांनी सुंदर डान्स केलाय.
सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये डान्सच्या व्हिडिओची संख्या जास्त असते. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक आजकाल डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही लोक तर सार्वजनिक ठिकाणीही बिनधास्त डान्स करुन त्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात बऱ्याचदा डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समोर येत असतात.दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छोट्याशा जागेत भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते इष्काच्या दरबारात, या मराठमोळ्या गाण्यावर या महिलांना जबरदस्त हाव-भाव आणि स्टेप्स मारत डान्स केला आहे. या महिलांचा डान्स पाहून प्रत्येकजण त्यांच कौतुक करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आठ महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ mansi.gawande.7 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.