19 January 2018

News Flash

मानसीचा होकार

एखाद्या चित्रपटातील भूमिकेसाठी होकार देण्यामागे काहीही कारण असू शकते.. अगदी एखाद्या कलाकारावरचा विश्वासदेखील असू शकतो. अतुल काळे दिग्दर्शित ‘असा मी अशी तू’मध्ये पल्लवी सुभाषच्या जोडीला

Updated: November 16, 2012 7:48 AM

एखाद्या चित्रपटातील भूमिकेसाठी होकार देण्यामागे काहीही कारण असू शकते.. अगदी एखाद्या कलाकारावरचा विश्वासदेखील असू शकतो. अतुल काळे दिग्दर्शित ‘असा मी अशी तू’मध्ये पल्लवी सुभाषच्या जोडीला दुसरी नायिका म्हणून कोणाला बरे निवडायची, असा सचित पाटील विचार करीत होता. त्यातच त्याने मानसी साळवीला मोबाइलवर गाठले. ती पटकन म्हणाली, अरे तुझ्या कथा-कल्पनेवर चित्रपट आहे ना, मला कसलीच चिंता नाही. माझा होकार समज..

First Published on November 16, 2012 7:48 am

Web Title: cut it mansi cha hokar
टॅग Cut It,Mansi
  1. No Comments.