19 January 2018

News Flash

नव्या जोडय़ा जमवा

हृतिक रोशन-दीपिका पदुकोण.. प्रेमकथेसाठी एकदम तजेलदार जोडा आहे ना? शाहरूख खान-मल्लिका शेरावत अशा जोडीची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण पंचेचाळिशीपार नायक एका बिनधास्त व

मुंबई | Updated: November 22, 2012 10:43 AM

हृतिक रोशन-दीपिका पदुकोण.. प्रेमकथेसाठी एकदम तजेलदार जोडा आहे ना? शाहरूख खान-मल्लिका शेरावत अशा जोडीची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण पंचेचाळिशीपार नायक एका बिनधास्त व बेधडक युवतीकडे आकर्षित झाल्याने  निर्माण होणारे पेच रंजक होऊ शकतात. आमिर खान-सोनाक्षी सिन्हा आमिर सतत नवे प्रयोग करतो त्यात हे एकदम साजेसे. अनिवासी भारतीय नायक एका अस्सल ग्रामीण हिन्दुस्थानी युवतीकडे आकर्षित होतो, ही कल्पना कशी वाटते? नवीन जोडय़ांना रसिकांची जरा जास्तच पसंती मिळण्याचे दिवस आहेत.

First Published on November 22, 2012 10:43 am

Web Title: new pair of bollywood
टॅग Bollywood
  1. No Comments.