ऑलिम्पिकमधील दुसऱ्या पदकप्राप्तीनंतर विश्रांती घेणाऱ्या पी. व्ही. सिंधूने डेन्मार्क खुल्या टेनिस स्पर्धेत मंगळवारी दिमाखदार विजयारंभ केला. याशिवाय पुरुष एकेरीत माजी विजेत्या किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनीही दुसरी फेरी गाठली आहे.

महिला एकेरीत विश्वविजेत्या सिंधूने टर्कीच्या नेस्लिहान यिगिटवर २१-१२, २१-१० असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. सिंधूची आता बुसानन ओंगबामरुंगफानशी गाठ पडणार आहे.

Astro new
Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ३ जानेवारी २०२३
namaz apne liye padhni hoti hai mohammad rizwan par bhadka poorva pakistani cricketer
मोहम्मद रिझवानने मैदानावर नमाज पठण केल्याने संतापला पाकचा माजी क्रिकेटपटू; म्हणाला,…..!
train latest viral video update
Viral Video: ‘जान जाये पर जूता न जाये’, बुटांसाठी धावत्या ट्रेनसमोर मारली उडी अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ पाहिलात का?
objections to applications of 17 aspirants from seven constituencies of jalgaon district milk union
जळगाव जिल्हा दूध संघाच्या सात मतदारसंघांतील १७ इच्छुकांच्या अर्जांवर हरकती;दहा जणांकडून लेखी आक्षेप

श्रीकांतने सहकारी बी. साईप्रणीतचे आव्हान ३० मिनिटांत २१-१४, २१-११ असे मोडीत काढले. जागतिक क्रमवारीत १४व्या क्रमांकावरील श्रीकांतपुढे दुसऱ्या फेरीत जपानच्या अव्वल मानांकित केंटो मोमोटाचे आव्हान असेल.