scorecardresearch

हास्यतरंग : खूप साधेभोळे…

Marathi Joke : आपल्या नवऱ्याला…

हास्यतरंग : खूप साधेभोळे…
वाचा भन्नाट मराठी विनोद

बायका खूप हुशार असतात.

दुसऱ्यांसमोर सरळसरळ आपल्या नवऱ्याला मूर्ख म्हणत नाहीत

पण वेगळ्या अंदाजात तेच सांगतात…

आमच्या ह्यांना काहीच माहीत नसतं

खूप साधेभोळे आहेत, दुनियादारीची ओळख नाही.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या