जनसामान्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढू लागल्याने अद्ययावत प्रशिक्षण घेतलेल्या आहारतज्ज्ञांना मोठी मागणी आहे. विविध जिम्नॅशियम, रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल्स येथे आहारतज्ज्ञांना सल्लागार म्हणून नियुक्त cr05केले जाते. अनेक नामवंत खेळाडू, चित्रपट कलावंतांचे खासगी आहारतज्ज्ञ असतात. या विषयातील अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
*फूड अ‍ॅण्ड न्यूट्रिशन डिपार्टमेंट, दिल्ली विद्यापीठ :
* एम.एस्सी. इन फूड अ‍ॅण्ड न्युट्रिशन. अर्हता- ५५ टक्के गुणांसह बी.एस्सी.- होम सायन्स (ऑनर्स)- स्पेशलायझेशन इन फूड आणि न्युट्रिशन. निवड- प्रवेशपरीक्षेद्वारे.
कालावधी-  दोन वर्षे.
*पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स अ‍ॅण्ड पब्लिक हेल्थ न्युट्रिशन. अर्हता- ५० टक्के गुणांसह बी.एस्सी.- होम सायन्स/ बीएस्सी-फूड टेक्नॉलॉजी/ बी.एस्सी.- मायक्रोबायोलॉजी/ बीएस्सी- बायोकेमिस्ट्री/ बीएस्सी-नìसग. निवड- या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवर. कालावधी- एक वर्ष.
*पीएच.डी इन फूड अ‍ॅण्ड न्युट्रिशन. पत्ता- लेडी इरविन कॉलेज, सिकंदरा रोड, नवी दिल्ली- ११०००१.
    वेबसाइट- www. nirmalaniketan.com
    ई-मेल-  info@nirmalaniketan.com
एसएनडीटी विद्यापीठ :
* पीएच.डी इन फूड सायन्स अ‍ॅण्ड न्युट्रिशन. कालावधी-
३ ते ६ वष्रे. अर्हता- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
* मास्टर्स इन फूड सायन्स अ‍ॅण्ड न्युट्रिशन. कालावधी- २ वष्रे. अर्हता- संबंधित विषयातील पदवी.
* मास्टर्स इन क्लिनिकल न्युट्रिशन अ‍ॅण्ड डायटेटिक्स. कालावधी- २ वष्रे. अर्हता- संबंधित विषयातील पदवी.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स. कालावधी- १ वर्ष आणि ४ महिने इंटर्नशिप. अर्हता- संबंधित विषयातील पदवी.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन न्युट्रिशन अ‍ॅण्ड फूड प्रोसेसिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी. कालावधी- १ वर्ष आणि ४ महिने इंटर्नशिप. अर्हता- संबंधित विषयातील पदवी.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स सायन्स, फिटनेस अ‍ॅण्ड न्युट्रिशन. कालावधी- १ वर्ष आणि ४ महिने इंटर्नशिप. अर्हता- संबंधित विषयातील पदवी. हे अभ्यासक्रम केल्यावर अन्नपदार्थ प्रयोगशाळांमध्ये संशोधक म्हणून संधी मिळू शकते. अन्न सुरक्षा, अन्नपदार्थ उद्योगांमध्ये गुणवत्ता निरीक्षक/अधिकारी, पोषण आहार सल्लागार, अन्नपदार्थ निर्मिती उद्योग, अन्नपदार्थ सेवा आणि व्यापार कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते. पत्ता- डिपार्टमेंट ऑफ फूड सायन्स अ‍ॅण्ड न्युट्रिशन, ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, जुहू कॅम्पस, सर विठ्ठल विद्याविहार, जुहू रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई- ४०००४९. ई-मेल- fsm@sndt@.ac.in
 कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतन, मुंबई.
*एम.एस्सी. होम सायन्स इन फूड, न्युट्रिशन अ‍ॅण्ड डायटेटिक्स
* एम.एस्सी. होम सायन्स इन स्पोर्ट्स न्युट्रिशन. कालावधी-
२ वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील बीएस्सी होम सायन्स किंवा बीएस्सी बायोकेमिस्ट्री/ बीएस्सी- जैविकशास्त्र/ बीएस्सी- नìसग/ फिजिओथेरपी.
*पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स अ‍ॅण्ड अप्लाइड न्युट्रिशन. कालावधी- एक वर्ष आणि दोन महिने इंटर्नशिप. अर्हता- बीएस्सी (होम सायन्स/ बी.एस्सी.- मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ लाइफ सायन्स)
    पत्ता- निर्मला निकेतन, न्यू मरिन लाइन्स, मुंबई- ४०००२०.
    वेबसाइट-www. nirmalaniketan.com
    ई-मेल-
*डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सायन्स, सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठ : एम.एस्सी. हेल्थ सायन्स इन डायटेटिक्स. अर्हता- न्युट्रिशन/ बायोकेमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी/ लाइफ सायन्स/ फार्मसी या विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. वेबसाइट- unipune.ac.in
    ई-मेल- shs@unipune.ac.in
नागपूर विद्यापीठ, डिपार्टमेंट ऑफ होम सायन्स :
*एम.एस्सी. इन फूड सायन्स अ‍ॅण्ड न्युट्रिशन- दोन वष्रे.
*पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल न्युट्रिशन अ‍ॅण्ड पेशंट कौन्सििलग. कालावधी- एक वर्ष.  पत्ता- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ.
    वेबसाइट-   http://www.nagpuruniversity.org
    ई-मेल- dracad@nagpuruniversity.org

सोफिया कॉलेज फॉर विमेन, मुंबई :
*सर्टििफकेट कोर्स इन न्युट्रिशन कौन्सेिलग.
*सर्टििफकेट कोर्स ऑन बेसिक्स इन फूड अ‍ॅण्ड न्युट्रिशन. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी. कालावधी- एक वर्ष. पत्ता- सोफिया कॉलेज फॉर वुमेन. भुलाभाई देसाई रोड,
मुंबई- ४०००२६.
    वेबसाइट- http://www.sophiyacollegemumbai.com
    ई-मेल- sophiyacollegemumbai@gmail.com
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विभागातर्फे पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-
*मास्टर ऑफ सायन्स इन डायटेटिक्स अ‍ॅण्ड फूड सíव्हस मॅनेजमेंट. कालावधी- किमान दोन वष्रे. अर्हता- बी.एस्सी. होम सायन्स विथ स्पेशलायझेशन इन फूड अ‍ॅण्ड न्युट्रिशन/ डायटेटिक्स/ क्लिनिकल न्युट्रिशन/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायटेटिक्स अ‍ॅण्ड पब्लिक हेल्थ.
*सर्टििफकेट इन फूड अ‍ॅण्ड न्युट्रिशन. कालावधी- सहा महिने. या अभ्यासक्रमासाठी कोणतीही शैक्षणिक अर्हता नाही.
* डिप्लोमा इन फूड अ‍ॅण्ड न्युट्रिशन. कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.
    पत्ता- स्कूल ऑफ कंटिन्यूइंग एज्युकेशन, रूम नंबर-१०१, ब्लॉक- जी, झाकीर हुसेन भवन, आयजीएनओयू,
नवी दिल्ली- ११००६८. वेबसाइट- http://www.ignou.ac  
    ई-मेल- soce@ignou.ac
*व्हीएलसीसी इन्स्टिटय़ूट :
टपाल पद्धतीने उपलब्ध अभ्यासक्रम-
*सर्टििफकेट कोर्स इन न्युट्रिशन अ‍ॅण्ड डायटेटिक्स. कालावधी- सहा महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
*सर्टििफकेट कोर्स इन क्लिनिकल न्युट्रिशन. कालावधी- सहा महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
*सर्टििफकेट कोर्स इन स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फिटनेस न्युट्रिशन. कालावधी- सहा महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
*सर्टििफकेट कोर्स इन चाइल्ड न्युट्रिशन. कालावधी- सहा महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
*डिप्लोमा इन डायटेटिक्स, हेल्थ अ‍ॅण्ड न्युट्रिशन.
कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.  
वेबसाइट- http://www.vlccinstitute.com

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?

नया है यह!
सर्टििफकेट कोर्स इन डिजिटल सिस्टीम डिझाइन विथ हार्डवेअर डिस्क्रीप्शन लँग्वेज- हा अभ्यासक्रम सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी- डॅक) संस्थेने सुरू केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा आठवडे. अर्हता- ५५ टक्के गुणांसह बी.ई./ बीटेक- इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग. पत्ता- सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, नंबर- १, शिवबाग, सत्यम थिएटर रोड, अमीरपेठ, हैदराबाद- ५०००१६.
वेबसाइट- http://www.esdmindia.in
ई-मेल-esdm-st@cdac.in

-सुरेश वांदिले – ekank@hotmail.com