News Flash

‘आयटीआय’चे औद्योगिक प्रशिक्षणक्रम

‘आयटीआय’च्या आणखी काही औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती-

| May 20, 2014 01:01 am

‘आयटीआय’च्या आणखी काही औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती-
औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या शिल्प कारागीर योजनेमध्ये १२१ विविध प्रकारचे तंत्र कौशल्य वृद्धिंगत करणारे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
अभियांत्रिकी अभ्यासक्रम
०  कालावधी ३ वष्रे-
* टूल अॅण्ड डायमेकर (जिग्ज अॅण्ड फिक्चर), टूल अॅण्ड डायमेकर (मोल्ड अॅण्ड डाईज).
    अर्हता- विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.
* मेकॅनिक मशीन टूल्स मेन्टेनन्स.
    अर्हता- विज्ञान आणि गणित विषयासह दहावी उत्तीर्ण.
०    कालावधी २ वष्रे-
* तारतंत्री, यांत्रिक कृषी यंत्रासामग्री, रंगारी.
    अर्हता-आठवी उत्तीर्ण.
* आरेखक (स्थापत्य), आरेखक (यांत्रिकी), सव्र्हेअर, यांत्रिकी प्रशीतन व वातानुकूलीकरण, यांत्रिकी मोटारगाडी.
    अर्हता- गणित आणि शास्त्रविषयासह दहावी उत्तीर्ण.
* यांत्रिक मोटारगाडी, वीजतंत्री, यांत्रिकी उपकरणे, यांत्रिकी रेडिओ आणि टीव्ही. अर्हता- शास्त्रविषयासह दहावी उत्तीर्ण.
* वीजविलेपक, यंत्रकारागीर (घर्षक), कातार, जोडारी, यंत्रकारागीर (अभ्यासक्रमांची अर्हता- दहावी उत्तीर्ण)
* यांत्रिक उपकरण (रासायनिक), अटेंडन्ट ऑपरेटर (रासायनिक), मेन्टनन्स मेकॅनिक (रासायनिक). अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयासह दहावी उत्तीर्ण.
* लेबॉरेटरी असिस्टंट- रासायनिक.
    अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यापकी कोणत्याही एका विषयासह  दहावी उत्तीर्ण.
* इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी अॅण्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेन्टेनन्स अर्हता- विज्ञान आणि गणित या विषयासह आणि ६० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण.
* मेकॅनिक कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स अर्हता- विज्ञान आणि गणित या विषयासह दहावी उत्तीर्ण.
* मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, लिफ्ट मेकॅनिक. अर्हता- विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.
* मेकॅनिक कॉम्प्युटर हार्डवेअर, ऑपरेटर अॅडव्हान्स मशिन टूल्स. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयासह दहावी उत्तीर्ण.
* मेकॅनिक इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयासह दहावी उत्तीर्ण.
०    कालावधी १ वर्ष-
* सुतारकाम, ट्रॅक्टर मेकॅनिक, फाँड्रीमॅन, संधाता (गॅस अॅण्ड इलेक्ट्रिकल), नळ कारागीर, गवंडी, पत्रे कारागीर
जनरल फिटर कम मेकॅनिक, कॅबिनेट फíनचर मेकर.
    अर्हता- आठवी उत्तीर्ण.
* प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, डिझेल मेकॅनिक.
    अर्हता- दहावी उत्तीर्ण.
* पंप ऑपरेटर कम मेकॅनिक.
    अर्हता- विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.
* वास्तुशास्त्र साहाय्यक. अर्हता- गणित विषयासह दहावी उत्तीर्ण.
* इंटेरिअर डेकोरेशन अॅण्ड डिझायिनग, मेकॅनिकल रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ लाइट मोटार व्हेईकल, मेकॅनिकल रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ हेवी मोटार व्हेईकल. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
* टेक्स्टाइल वेट प्रोसेसिंग टेक्निशियन. अर्हता- गणित आणि विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.
०    कालावधी ६ महिने
* सॅनिटरी हार्डवेअर फिटर. अर्हता- आठवी उत्तीर्ण.
* ड्रायव्हर कम मेकॅनिक (लाइट मोटार व्हेईकल), बिल्डिंग मेन्टेनन्स. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
* मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स. अर्हता- गणित आणि विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.
* मेकॅनिक रिपेअर अॅण्ड मेन्टनन्स ऑफ टू व्हीलर. दहावी उत्तीर्ण.
बिगर अभियांत्रिकी विषय
०    कालावधी दोन वर्षे-
* मेकॅनिकल डेंटल लेबॉरेटरी इक्विपमेन्ट, स्पििनग टेक्निशियन, टेक्सटाइल मेकॅट्रॉनिक्स (अर्हता- दहावी उत्तीर्ण)
* मरीन फिटर, व्हेसल नेव्हिगेटर. (अर्हता- ५० टक्के गुण व गणित आणि विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण)
* वििव्हग टेक्निशियन. अर्हता- गणित आणि विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.
* रेडिओलॉजी टेक्निशियन (रेडिओ डायग्नोशिस अॅण्ड रेडिओथेरपी). अर्हता- गणित भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयासह बारावी उत्तीर्ण.
०    कालावधी- १ वर्ष
* कटिंग अॅण्ड स्युईंग, एम्ब्रॉयडरी अॅण्ड नीडल वर्क, चामडय़ाची पादत्राणे बनवणे, क्राफ्ट्समन केन अॅण्ड बाबू वर्क, वेव्हिंग ऑफ स्किल अॅण्ड वुलन फॅब्रिक्स, वेव्हिंग ऑफ वुलन फॅब्रिक्स. अर्हता- आठवी उत्तीर्ण.
* बेकरी अॅण्ड कन्फेक्शनर, ड्रेस मेकिंग, स्टिवर्ड, क्राफ्टस्मन फूड प्रॉडक्शन (जनरल), क्राफ्टस्मन फूड प्रॉडक्शन (व्हेजिटेबल), डेअरी. अर्हता- दहावी उत्तीर्ण
* फ्रुट अॅण्ड व्हेजिटेबल प्रोग्रॅमिंग. अर्हता- विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.
* ब्लिचिंग डाइंग अॅण्ड कॅलिकोिपट्रिंग, मल्टिमीडिआ अॅनिमेशन अॅण्ड स्पेशल इफेक्ट्स. अर्हता- दहावी उत्तीर्ण
* हेअर अॅण्ड स्किन केअर. अर्हता- हायजिन, फिजिऑलॉजी किंवा जीवशास्त्र या विषयासह दहावी उत्तीर्ण.
* फोटोग्राफी. अर्हता- भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह दहावी उत्तीर्ण.
* मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेन्टेनन्स, मेकॅनिक लेन्स प्रिझम ग्रँडिंग. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
* प्लेट मेकर कम इंपोझिटर, लिथो ऑफसेट मशिन माइंडर, प्रोसेस मॅनेजर. अर्हता- विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.
* मरिन इंजिन फिटर. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
* लघुलेखन- इंग्रजी. अर्हता- बारावी उत्तीर्ण, इंग्रजीत ५० टक्के गुण
* सेक्रेटरिअल प्रॅक्टिस, फॅशन टेक्नॉलॉजी, लघुलेखन- हिंदी. अर्हता- बारावी उत्तीर्ण.
* डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर. (अर्हता- बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन ३० शब्द प्रतिमिनिट), कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रॅिमग ऑपरेटर, डिजिटल फोटोग्राफर, ऑफिस असिस्टंट कम कॉम्प्युटर ऑपरेटर. अर्हता- बारावी उत्तीर्ण.
* लघुलेखन- मराठी. अर्हता- बारावी उत्तीर्ण, मराठीत
५० टक्के गुण.
* हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह बारावी विज्ञान उत्तीर्णाना प्राधान्य.
* फिजिओथेरपी टेक्निशिअन, हॉस्पिटल हाऊसकीिपग.
    अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह बारावी विज्ञान उत्तीर्ण.
* हॉर्टकिल्चर. अर्हता- जीवशास्त्र किंवा अॅग्रो हॉर्टकिल्चर या विषयांसह बारावी विज्ञान उत्तीर्ण.
०    कालावधी- ६ महिने.
* ओल्ड एज केअर. अर्हता- आठवी उत्तीर्ण.
* डाटा एन्ट्री ऑपरेटर. अर्हता- दहावी उत्तीर्ण आणि इंग्रजी टंकलेखन शब्दमर्यादा मिनिटाला ३०.
* इन्स्टिटय़ुशनल हाऊसकीपिंग, प्रि-प्रिपेटरी स्कूल मॅनेजमेंट (असिस्टंट), डोमेस्टिक हाऊसकीपिंग, क्रेच मॅनेजमेंट, कॉर्पोरेट हाऊसकीपिंग, कॉम्प्युटर एडेड एम्ब्रॉयडरी अॅण्ड नीडल वर्क, सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस., वॉटर ट्रीटमेंट प्लँट ऑपरेटर. अर्हता- दहावी उत्तीर्ण.
* फ्रंट ऑफिस असिस्टंट, इव्हेन्ट मॅनेजमेंट असिस्टंट.
    अर्हता- दहावी उत्तीर्ण.
* टुरिस्ट गाईड, नेटवर्क टेक्निशिअन, इन्शुरन्स एजन्ट.
    अर्हता- इंग्रजी विषयासह दहावी उत्तीर्ण.
* मेडिकल ट्रान्सक्रिप्शन. अर्हता-जीवशास्त्र किंवा फिजिऑलॉजी या विषयांसह बारावी विज्ञान उत्तीर्ण.
* लायब्ररी इन्फम्रेशन सायन्स. अर्हता- बारावी उत्तीर्ण.
* हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट. अर्हता- भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण
* केबिन रुम अटेन्डन्ट. अर्हता- बारावी उत्तीर्ण. इंग्रजी आणि हिंदी भाषा यायला हवी.
* फ्लोरिकल्चर अॅण्ड लॅण्डस्केपिंग. अर्हता- जीवशास्त्र किंवा अॅग्रो हॉर्टिकल्चर या विषयांसह बारावी उत्तीर्ण. (उत्तरार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2014 1:01 am

Web Title: iti training and development article 2
Next Stories
1 ‘आयटीआय’चे कौशल्य प्रशिक्षणक्रम
2 फिजिओथेरपिस्ट व्हायचंय?
3 अंतराळाचा अभ्यास
Just Now!
X