दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला घरोघरी आणि व्यावसायिक ठिकाणी परंपरेप्रमाणे मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. मांगल्याचा आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते. घरामध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे, याचे ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या देश-विदेशातील वाचकांसाठी खास मार्गदर्शन केले आहे गुरुजी अनिल कुलकर्णी यांनी…
ऑडिओ ऐकण्यासाठी खालील ऑडिओ प्लेअरच्या बटणावर क्लिक करा…