जर नावेचा संथ पाण्यातील वेग  किमी प्रति तास इतका असेल व प्रवाहाचा वेग  किमी / तास तर
up06

१)    एक बोट प्रवाहाच्या दिशेने ३० किमी/तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने २४ किमी/तास या वेगाने परत येते तर बोटीचा संथ पाण्यातील वेग सांगा आणि प्रवाहाचा
वेग काढा.
    १) २६ किमी/तास व ३ किमी/तास
    २) २८ किमी/तास व ३ किमी/तास
    ३) २७ किमी/तास व २ किमी/तास
    ४) २७ किमी/तास व ३ किमी/तास
up05२) नावेतून नदीत प्रवास करताना प्रवाहाच्या दिशेने वेग ३२ किमी/तास इतका आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग १० किमी/तास इतका आहे. तर त्या नावेचा संथ पाण्यातील वेग सांगा.
        १) १४ किमी/तास
         २) २१ किमी/तास
    ३) २३ किमी/तास
    ४) २२ किमी/तास
up07३) एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने ४२ किमी व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ३० किमी प्रत्येकी ६ तासांत पोहोचतो तर प्रवाहाचा वेग सांगा.
    १) ४ किमी/तास    २) ३ किमी/तास
    ३) १ किमी/तास    ४) २ किमी/तास
स्पष्टीकरण : प्रवाहाच्या दिशेने ४२ किमी अंतर ६ तासांत पोहोचतो म्हणजे माणसांचा प्रवाहाच्या दिशेने वेग ४२/६ म्हणजेच ७ किमी/तास. तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ३० किमी ६ तासांत येतो तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याचा वेग ३०/६ = ५ किमी/तास म्हणून प्रवाहाचा वेग
up03 
४)    एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने ४० किमी/तास या वेगाने पोहतो जर प्रवाहाचा वेग ५ किमी/तास असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती?
    १) २० किमी/तास    २) ३० किमी/तास
    ३) ४० किमी/तास    ४) ५० किमी/तास
स्पष्टीकरण :  प्रवाहाच्या दिशेने वेग = X  = ४० किमी/ तास
    प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग =  Y = ?
    प्रवाहाचा वेग = ५ किमी/ तास
 
up02म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग = ३० किमी/तास
५) एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने १८ किमी/तास या वेगाने पोहतो जर प्रवाहाचा वेग ६ किमी/तास असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती?
up01

sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Will Nifty reach the difficult stage of 22800 to 23400 in bullish trend
तेजीच्या वाटचालीतील २२,८०० ते २३,४०० हा अवघड टप्पा निफ्टी गाठेल?
Chance of light showers of rain in Palghar and Thane on Monday and Tuesday
पालघर, ठाण्यामध्ये सोमवार, मंगळवारी हलक्या सरींची शक्यता

 म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग = ६ किमी/तास
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com