मित्रांनो, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत काही प्रश्न अशाब्दिक बुद्धिमत्तेसंबधी विचारले जातात. प्रश्न सोपे असतात, मात्र या प्रश्नांचा सराव केला नाही तर सोपे प्रश्नही चुकण्याची शक्यता जास्त असते.
अशाब्दिक बुद्धिमत्ता  : ((Non Verbal Reasoning)
*    मालिकापूर्ती : यात आकृत्यांची मालिका दिलेली असते. मालिकेतील आकृत्यांतील संबंध जाणून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती पर्यायांमधून शोधायची असते.
*    समान संबंध : यामध्ये चार आकृत्यांपकी कोणत्याही तीन आकृत्या दिलेल्या असतात. पहिल्या व दुसऱ्या आकृतीत जो संबंध असतो, तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीत असतो. प्रथम दिलेल्या जोडीच्या आकृत्यांमधील संबंध पाहायचा असतो. त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायांमधून निवडायची असते.
*    विसंगत आकृती शोधणे : यामध्ये काही आकृत्यांचा समूह असतो. त्यापकी एक आकृती वगळता इतर सर्व आकृत्यांमध्ये विशिष्ट समान गुणधर्म आढळतो. त्या गुणधर्माला अपवाद असणारी आकृती हे आपले उत्तर असते.
*    आरशातील प्रतिमा आणि जलप्रतििबब : एखादी आकृती आरशात कशी दिसेल अथवा तिचे पाण्यातील प्रतििबब कसे असेल अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
*    अपूर्ण आकृती पूर्ण करणे : यामध्ये पूर्ण आकृतीचा काही भाग पर्यायांमधून शोधायचा असतो.
*    घन व सोंगटय़ा : यातील प्रश्नांमध्ये मोठय़ा घनास रंगवून लहान घनात तुकडे करणे व सोंगटय़ांच्या स्थितींवर आधारित प्रश्न विचारले जातात.
=    खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत?
up01
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Narendra Modi ANI
“…तर देशभरात मोठा गदारोळ माजेल”, स्वतःच्या डीपफेक व्हिडीओचं उदाहरण देत पंतप्रधान मोदींचं AI बद्दल वक्तव्य
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान