काळ व काम यांवरील उदाहरणे
काळ आणि काम हा घटक सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
=    अजय एक काम २० दिवसांत आणि विजय ते काम
३० दिवसांत पूर्ण करतो. दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या ५ दिवस आधी अजय ते काम सोडून गेला तर उरलेले काम विजय किती दिवसांत पूर्ण करेल?
    १) १० दिवस     २) २० दिवस
    ३) १५ दिवस    ४) २५ दिवस
up05
 up04

=    १०० व्यक्तींनी २/३ रस्ता ६ तासांत पूर्ण केला. तो रस्ता तयार करण्यासाठी काही लोक मदतीला आले तेव्हा पुढील दोन तासांत तो रस्ता पूर्ण तयार झाला तर नवीन किती लोकांनी त्यांना मदत केली?
१)    ५०    २) १००
३) १५०    ४) २००
    २        १
uo03

=    काही माणसे रंग देण्याचे काम ७० दिवसांत पूर्ण करतात. जर दोन माणसे कमी झाली तर काम संपण्यासाठी १० दिवस जास्त लागतात तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती?
    १) १२    २) १४    ३) १५    ४) १६
स्पष्टीकरण :
uo02
=    काही माणसे एक काम ४० दिवसांत पूर्ण करतात. जर दोन माणसे कमी झाली तर काम संपण्यासाठी त्यांना १० दिवस जास्त लागतात तर सुरुवातीला किती माणसे कामावर होती?
    १) १०    २) २०    ३) ३०    ४) ४०
स्पष्टीकरण :
up01
डॉ. जी. आर. पाटील – grpatil2020@gmail.com