आज आपण अशाब्दिक बुद्धिमत्तेतील तिसरा प्रकार अभ्यासू या.प्रकार तिसरा : खालील आकृतीमध्ये डाव्या बाजूला ‘क्ष’ ही आकृती दिली आहे आणि त्यापुढे चार पर्याय दर्शवले आहेत. क्ष ही आकृती पर्यायातील आकृत्यांपकी कोणत्या आकृतीचा भाग आहे ते सांगा. डॉ. जी. आर. पाटील - grpatil2020@gmail.com