मित्रांनो, संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत काही प्रश्न आकृत्यांसंबधी विचारले जातात. प्रश्न सोपे असतात, मात्र या प्रश्नांचा सराव नसल्याने सोपे प्रश्नही चुकण्याची दाट  शक्यता  असते. म्हणून आकृत्यावरील प्रश्नांचा सराव करावा.
ही पारदर्शक शीट आकृतीत दर्शवललेल्या सच्छिद्र िबदूजवळ दुमडल्यास कशा पद्धतीची रचना तयार होईल? ते सांगा- (प्रश्न १ व २)
up01up02
डॉ. जी. आर. पाटील – grpatil2020@gmail.com