मित्रांनो, संघ लोकसेवा आयोगाच्या व एमपीएससी पूर्वपरीक्षेमध्ये ‘डाटा इंटरप्रिटेशन’ हा स्वतंत्र उपघटक नमूद समाविष्ट करण्यात आला आहे. या उपघटकात काही माहिती तक्ता, आलेख यामध्ये दिलेली असते. त्यावरून प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. या घटकाचा अभ्यास करण्यासाठी अशी उदाहरणे सोडविण्याचा अधिकाधिक सराव करावा. प्रश्न सोडवताना लक्षात ठेवावे की या घटकावरील एखादा प्रश्न सोडवताना जास्त वेळ जात असेल तर त्या प्रश्नात वेळ न दवडता पुढील प्रश्न सोडवायला घ्यावा.
विभिन्न शहरातील १९९७ पासून २००१ पर्यंत परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि यशस्वी झालेले विद्यार्थी यांची माहिती खालील तक्त्यात दिली आहे. ती वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
up03१)    १९९७ या वर्षांत एकूण उत्तीर्ण झालेले विद्यार्थी १९९८ या वर्षांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या किती टक्के आहेत?
    १) ७२%    २) ७७%    ३) ८०%    ४) ८३ %
स्पष्टीकरण : १९९७ या वर्षांत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
up02
 ३) N या राज्यात सर्व वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ठ या राज्यातून परीक्षेला बसलेल्या (सर्व वर्षांमधील) विद्यार्थ्यांच्या किती टक्के आहेत?
 
up01
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com