३)    खालील माहितीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
    १)    ८ व्यक्ती E, F, G, H, I, J, K आणि L हे एका चौकोनाकृती टेबलाच्या भोवती असे बसले आहेत की, २ व्यक्ती प्रत्येक बाजूवर बसल्या आहेत
   २)    तीन स्त्रिया एकमेकांच्या शेजारी बसलेल्या नाहीत.
    ३)    J हा L आणि F च्या शेजारी बसलेला आहे.
    ४)    G हा I आणि F यांच्यामध्ये आहे.
    ५)    H ही स्त्री सदस्य असून E च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसलेली आहे.
    ६)    F हा पुरुष सदस्य असून, ए जी स्त्री सदस्य आहे, त्याच्या विरुद्ध बाजूस बसलेली आहे.
    ७)    F आणि I यांच्यामध्ये स्त्री सदस्य आहे तर
१) F च्या लगेच डाव्या बाजूला कोण बसलेले आहे?
    १) G    २) I    ३) J    ४) H
t01२) J आणि K बाबतीत कोणते विधान बरोबर आहे?
    १) J  हा पुरुष असून K स्त्री सदस्य आहे.
    २) J ही स्त्री सदस्य असून K हा पुरुष सदस्य आहे.
    ३) दोन्ही स्त्री सदस्य आहेत.
    ४) दोन्ही पुरुष आहेत.
३)    ङ आणिो च्या मध्ये किती सदस्य आहेत?
    १) १    २) २    ३) ३    ४) ४
४)    खालीलपकी कोण तीन स्त्री सदस्य आहेत?
१) E,H & J    २) E,F & G
३) E,H & G ४) C, H & J
५)    E  आणि H यांच्यामध्ये कोण बसलेले आहे?
    १)F    २)  I    ३) K    ४) सांगता येत नाही.
t03४) खालील माहितीवरून प्रश्नांची उत्तरे द्या.
    सहा मुली एका वर्तुळाकृती टेबलाच्या भोवती, वर्तुळाच्या मध्याकडे तोंड करून बसलेल्या आहेत. त्यांची नावे P, Q, R, S, T आणि V  अशी असून T हा Q आणि S मध्ये नाही, परंतु इतर कुणाच्या तरी मध्ये आहे.
    P हा लगेच V  च्या डाव्या बाजूला बसलेला आहे. R  हा P च्या उजव्या बाजूला चौथ्या क्रमावर बसलेला आहे तरt02
१)    जर P आणि R यांनी आपले स्थान बदलले, तर खालीलपकी कोणती जोडी शेजारी शेजारी बसलेली आहे?
    १) RT    २) PV३)  VT ४) QV
२) T चे स्थान काय?
    १) Q च्या लगेच उजव्या बाजूला
    २) P च्या डाव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर
    ३)  Q आणि R मध्ये
    ४) V च्या लगेच उजव्या बाजूला
३)    V च्या लगेच उजव्या बाजूला कोण?
    १) P    २) T    ३) R    ४) S/Q

 

Hyderabad man’s support empowers house help
गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी