News Flash

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या घोषात पालख्यांचे आगमन

कार्यकर्त्यांमधील वादंगामुळे पालखीला विलंब

पालख्या मार्गस्थ होताना शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

पालखी मार्गावर दुतर्फा वाहने लावण्यास मनाई

वारकऱ्यांसाठी ‘विवेकानंद’तर्फे यंदाही मोफत फिरती रुग्णसेवा

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून यंदाही विवेकानंद रुग्णालयातर्फे वारकऱ्यांसाठी मोफत फिरते रुग्णसेवा केंद्र वारकऱ्यांच्या सेवेसाठी रवाना झाले.

साई पालखीचे २ जुलैला शिर्डीकडे प्रस्थान

गुरुपौर्णिमेनिमित्त ‘श्री साई पालखी सोहळा २०१४’ चे आयोजन करण्यात आले आहे.पालखी २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता कसबा गणपती मंदिर येथून शिर्डीकडे प्रस्थान ठेवणार आहे.

तुकोबांच्या पालखीचे मोरोपंतांच्या कर्मभूमीत उत्साही स्वागत

जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी बारामती शहरात कवी मोरोपंतांच्या व शिवलीलामृतकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला.

मुक्ताईच्या पालखीची २०७ वर्षांची परंपरा

मुखी विठ्ठलनामाचा गजर, हाती टाळमृदुंग आणि खांद्यावर भगवी पताका अशा संत मुक्ताबाईची पालखी गुरुवारी बीडमध्ये दाखल झाली. पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी रांगोळीची पखरण केली होती. गेल्या २०७ वर्षांपासून मुक्ताबाईची

पालखीमार्गावरील बेसुमार वृक्षतोडीने वारकऱ्यांची हक्काची सावली हरवली

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे जात आहे. बेसुमार वृक्षतोड केल्याने सावली दिसणे मुश्किल झाले आहे. दिवे घाट चढून आल्यावर अनेक वारकऱ्यांच्या नजरा सावली शोधत होत्या.

सासवडला कऱ्हेकाठी विसावला माउलींचा पालखी सोहळा

पुण्याहून अवघड दिवेघाट पार करून पंढरीकडे निघालेला पालखी सोहळा सोमवारी सायंकाळी कऱ्हेकाठी सासवडमध्ये विसावला. सासवडमध्ये सायंकाळी पालखी तळावर समाजआरती झाली.

ज्ञानेश्वर माउली व तुकोबांच्या पालखीचे आगमन

विठ्ठलाची निखळ भक्ती घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या संगतीने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालख्यांचे शनिवारी शहरात आगमन झाले.

पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी वाहनांना बंदी

सोमवारी सकाळी दोन्ही पालख्या सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून बंद केली जाणार आहे.

दिमाखदार सोहळ्याने माउली पंढरीच्या वाटेवर

माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याने गुरुवारपासूनच अलंकापुरीत वारकऱ्यांची रीघ लागली होती. टाळ- मृदंगांचा गजर, अभंगांच्या सूरावटीने नगरीत भक्तिचैतन्य साकारले होते.

वारकऱ्यांसाठी अनेकांनी पुढे केला मदतीचा हात!

. काहींनी वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचारांची सोय केली आहे, काही जणांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे, तर काहींनी पालख्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत स्वागत

पावणेपाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडच्या प्रवेशद्वाराजवळ निगडीत पालखीचे आगमन झाले. या वेळी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते.

पालख्यांचे आज शहरात आगमन

पालख्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालख्यांचा शहरात प्रवेश झाल्यापासून त्या मुक्कामाच्या ठिकाणी जाईपर्यंतच्या मार्गावरील वाहतूक त्या-त्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

वैष्णवांच्या संगतीने तुकोबा निघाले पंढरीला!

चैतन्याने भारलेल्या वातावरणात गुरुवारी दुपारी तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

पालखी सोहळय़ासाठी माउलींच्या रथाला लष्करी संस्थेच्या प्रगत संशोधनाची जोड

‘पाहू द्या रे मज विठोब्बाचे रूप’ असे म्हणत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसमवेत जाणाऱ्या पालखी सोहळय़ासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा आधुनिक रथ सज्ज झाला आहे.

पालख्या यंदा पुण्यातील पावसाला मुकणार?

पालख्यांचे पुण्यातील आगमन अगदी एकाच दिवसावर येऊन ठेपले आहे. तरीसुद्धा पुण्यावर केवळ ढगांची गर्दी दिसत आहे, मोठा पाऊस बेपत्ताच आहे.

वारकऱ्यांची दुखणी बरी करण्यासाठी पुण्यातील डॉक्टरांनी सरसावले हात

वारकऱ्यांचे दुखलेखुपले बरे करण्यासाठी पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत. डॉक्टरांच्या विविध संघटना वारीच्या काळात वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवणार आहेत.

पालख्यांसोबत खास ‘मोबाईल व्हॅन’

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत जाणाऱ्या वारक ऱ्यांसाठी वोडाफोन कंपनीतर्फे मोफत मोबाईल सेवा देणाऱ्या व्हॅनची सेवा सुरू करण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्यासाठी पालिकेकडून मोठी तयारी

आळंदीहून पंढरीला निघालेला पालखी सोहळा शनिवारी (२१ जून) पुण्यात येत असून पुणे महापालिकेतर्फे पालख्यांचे स्वागत आणि वारकऱ्यांची व्यवस्था यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.

नाथमहाराजांची पालखी पंढरीकडे रवाना

मनी पंढरीचा ध्यास, टाळ मृदंगाचा गजर, खांद्यावर भगवी पताका आणि मुखी एकनाथ भानुदासाचा जयघोष अशा वातावरणात संत एकनाथ महाराजांची पालखी गुरुवारी पंढरीकडे मार्गस्थ झाली.

ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान

टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी गुरुवारी दुपारी देहूतून प्रस्थान ठेवले.

इंद्रायणीचे पात्र निर्मळ राखण्यासाठी कार्यकर्ते सरसावले

वारीच्या काळात ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांनी फुलणारे इंद्रायणीचे पात्र वारीनंतर मात्र कचरा, कपडे आणि प्लास्टिकने भरून गेलेले आढळते.

पालखी प्रस्थान सोहळ्यावर सीसीटीव्हीने लक्ष

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाले आहेत.

Just Now!
X