पारितोषिके

राज्यातील आठ विभागीय केंद्रांवर होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण सव्वा लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. पारितोषिकांचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल.