स्पर्धेचे विषय

सर्व केंद्राच्या स्पर्धकांसाठी प्राथमिक फेरीचे विषय

  • सामाजिक चळवळींचा राजकीय परिणाम
  • अतिसंपर्काने काय साध्य?
  • जगण्याचे मनोरंजनीकरण
  • आपल्याला नायक का लागतात?
  • जागतिकीकरणात देश संकल्पना किती सुसंगत?