संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज पुण्यात मुक्काम आहे. याप्रसंगी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक हात झटत असल्याचे दिसून आले. कोणी उपचार करतोय तर कोणी त्यांचे पाय दाबताये तर कोणी त्यांच्या जेवणाची सोय करताना दिसत होते. स्थानिकांकडून मिळत असलेल्या या प्रतिसादामुळे वारकरी ही कमालीचा सुखावला होता. स्थानिक लोक व विविध संघटनांकडून होत असलेल्या या उत्साहपूर्ण स्वागतामुळे वारकऱ्यांना पुढे वाटचाल करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसून आले. आज दिवसभरातील पालखी मुक्काम स्थळातील काही लक्षवेधक क्षण..

सर्व छायाचित्रे: तन्मय ठोंबरे

19tt17-bhavani-peth_1 19tt01-bhavani-peth_149

19tt05-bhavani-peth_1

19tt11-bhavani-peth_1

19tt27-bhavani-peth_14

19tt44-balgandharva_1497

19tt29-bhavani-peth_1497