भाईंदर : लग्न मोडल्याने निराश झालेल्या तरुणीने नव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मिरा रोड मध्ये घडली आहे. नर्गिस मलिक (२०) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती मिरा रोड येथीलअविंगा कॉम्प्लेक्समधील ९ व्या मजल्यावर रहात होती. नर्गिसचे पिंटू नामक तरुणाशी लग्न जमले होते. दरम्यान, नर्गिसचे अन्य तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पिंटूला मिळाली. त्यामुळे त्याने नर्गिसशी वाद घातला आणि लग्न करू शकत नसल्याचे सांगितले. यामुळे नर्गिस मानसिक तणावात होती. तिच्या कुटुंबियांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला  होता. मात्र रात्री साडे नऊच्या सुमारास किचनच्या खिडकीमधून तिने थेट खाली उडी मारली.

हेही वाचा : राष्ट्रीय महामार्गावर रस्ता खचला, ससूनवघर जवळील घटना; गाड्या पडल्या अडकून पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

Pimpri Chinchwad, 14 Year Old Boy Commits Suicide in Pimple Saudagar, 14 Year Old Boy Commits Suicide, 14 Year Boy suicide in Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad,
पिंपरी चिंचवड : फोनवरून आईशी बोलत असताना १४ वर्षीय मुलाची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
Mumbai, Murder, old mother,
मुंबई : झोपमोड करणाऱ्या वृद्ध आईची हत्या
Trainee pratiksha bhosle police officer commits suicide due to lover betrayal Nagpur
प्रियकराने दगा दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Ayodhya Women Falls In Pothole Viral Video
अयोध्येत ८४४ कोटी खर्च करून बांधलेल्या रस्त्यावर खड्डा? ४८ वर्षीय मारिया पडल्याने होतेय भयंकर टीका, पण ही महिला आहे तरी कोण?
man commits suicide due to wifes immoral relationship
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या
Khoni-Palava, citizen, beat,
झोपेची गोळी दिली नाही म्हणून खोणी-पलावातील नागरिकाची औषध दुकानातील विक्रेत्याला मारहाण
Dombivli girl snapchat suicide marathi news
स्नॅपचॅट डाऊनलोड करण्यास वडिलांनी विरोध केल्याने डोंबिवलीत तरूणीची आत्महत्या
Mother, suicide, daughter,
लातूरमध्ये सीबीएससी शाळेत प्रवेश घेणे शक्य नसल्याच्या नैराश्येतून आईची मुलीसह आत्महत्या

तिला उपचारासाठी मिरा रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती  काशिमिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिनकर पाटील यांनी दिली.