
रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वसई-विरार परिसरात अनेक ठिकाणी पूरस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने अनेक इमारतींत पाणी साचून राहिल्याने वाहनांमध्ये पाणी जाऊन वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
करोना आजाराच्या दुसऱ्या लाटेचा गंभीर फटका मीरा भाईंदर शहराला बसला आहे.
वसई विरार महापालिका क्षेत्रात पर्यावरणाचे तीन तेरा वाजले आहेत.
मुसळधार पावसाने अनके इमारतीत पाणी साचून राहिल्याने वाहनांमध्ये पाणी जावून वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
वसई पूर्वेतील भागात गोखीवरे परिसर आहे. या ठिकाणच्या भागात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी तयार करण्यात आली आहे.
वसई-विरार महापालिकेकडून नागरिकांना लसीकरणाची माहिती योग्य प्रकारे दिली जात नसल्याने लस मिळविण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
आधीच करोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या उद्योजकांच्या समोर आता पूरस्थितीचे संकट ओढवले आहे.
रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे भाजी मंडईत शुकशुकाट निर्माण झाला आहे.
करोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर वसई-विरार महापालिकेने रखडलेली कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पालिकेने आरोग्य विभागात ७६ नव्या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे.