
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गोरेगाव सभेमध्ये, ठाणे-पालघरमध्ये होऊ घातलेला अदानी समूहाचा वीज प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्यातील…

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गोरेगाव सभेमध्ये, ठाणे-पालघरमध्ये होऊ घातलेला अदानी समूहाचा वीज प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्यातील…

Bahujan Vikas Aghadi, BVA : गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्तीचे आश्वासन देऊनही रस्ते दुरुस्त न झाल्याने बविआ कार्यकर्त्यांनी नायगावमध्ये खड्ड्यांमध्ये दिवे लावत महापालिकेचा…

दिवाळीच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर पालिकेने कारवाई केली आहे. १६ जाहिरात फलक, ८२ पोस्टर फलकांवर…

नऊ महिन्यांपूर्वी वाहतूक नियंत्रण सोपे करण्यासाठी स्थापन केलेली चिंचोटी शाखा योग्य नियोजन करत नसल्याने, पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी तातडीने…

रविवार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नरवीर चिमाजी आप्पा स्मारक येथे हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

मिरा-भाईंदर शहरात रस्त्याच्याकडेला तसेच मोकळ्या जागेत उभ्या राहिलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचे महापालिकेचे धोरण आहे. वाहतूक पोलिसांकडूनही रस्ते मोकळे करण्यासाठी…

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहरात विविध ठिकाणी ग्राहकपेठा उभारण्यात आल्या आहेत.या ग्राहकपेठांमुळे महिला उद्योजिकांनाही आर्थिक बळ प्राप्त झाले आहे.

राज्य शासनाने भाडे तत्त्वावर घरे' या योजनेअंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील (एमएमआरडीए) उपलब्ध असलेली घरे मिरा-भाईंदर महानगरपालिकेला देण्यास मंजुरी…

मागील काही वर्षापासून वसई विरार शहराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे ही समस्या अधिकच बिकट होऊ लागली आहे. २०१८…

गुजरात, बिहार, मध्यप्रदेशमधून आलेल्या सजावटीच्या पणत्यांना वसईतील ग्राहकांची मोठी पसंती मिळत असून बाजारपेठांमध्ये त्यांची चलती आहे.

Bahujan Vikas Aghadi BVA : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये…

पावसाळ्यापासून वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था…