
वसई-विरारमधील सर्व दुकाने दोन महिन्यांनंतर उघडल्याने शहरात रेलचेल वाढेल असे वाटले होते. पण चित्र उलट दिसत आहे.

वसई-विरारमधील सर्व दुकाने दोन महिन्यांनंतर उघडल्याने शहरात रेलचेल वाढेल असे वाटले होते. पण चित्र उलट दिसत आहे.

सर्वसामान्य रुग्णांना महागडे उपचार विनामूल्य करता यावेत, यासाठी राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले योजना सुरू केली आहे.

प्रादेशिक हवामान खात्याने १ ते ३ जूनदरम्यान पालघर जिल्ह्यत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली होती.

वसई पूर्वेतील भागात मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या मालजीपाडा येथे उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

भाईंदर शहरात करोना आजाराचा संसर्ग झपाटय़ाने होत असल्यामुळे यावर उपाय म्हणून लसीकरण मोहिमेला पालिका प्रशासनाकडून अधिक प्राधान्य देण्यात येत आहे.

टाळेबंदीचे निर्बंध कायम ठेवण्याच्या वसई विरार महापालिकेला मोठय़ा जनक्षोभाला तोंड द्यावे लागले आहे.

उच्च शिक्षण घेण्याकरिता परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांंकरीता पालिका प्रशासनाकडून विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

नायगाव पूर्वेतील भागात मागील वर्षभरापासून वसई-पनवेल व्हाया दिवा रेल्वे कॉरिडोरचे काम सुरू करण्यात आले आहे.

मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात वसई पश्चिमेतील सनसिटी- गास रस्ता हा पाण्याखाली जाऊ लागला आहे.

नोकरी आणि शिक्षणासाठी येण्यापूर्वी लसीकरण करणे परदेशात बंधनकारक करण्यात आल्याने वसई-विरारमधील हजारो तरुण अडकून पडले आहेत.

मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने टाळेबंदीत अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या तोलींवर कारवाईचा बडगा उभारला होता.

मागील काही दिवसांपासून वसई-विरार शहरातील करोनाबाधित रुग्णवाढीचा आलेख घसरू लागला आहे.