21 May 2018

News Flash

बाल्कनीतील छोटुशी बाग 

अंबर हार्मनीच्या आठव्या मजल्यावर ८७२ च्या बाल्कनीतल्या छोटय़ाशा जागेत माझी बाग आणि छोटासा मळा फुलला.

सोयीची यंत्रे घेण्याची मानसिकता

आपल्याला मग वाटू लागते, आपण नेहमीच घाटय़ात जातो, या ऑफर्स काही आपल्याला धार्जण्यिा नाहीतच.

स्मार्ट होम 

आता स्मार्ट होम म्हणजे नेमकं काय? स्मार्ट होम म्हणजे आपले घर तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असणे.

घरातली पडीक यंत्रे

व्हॅक्युम क्लीनर मोठे हौशीने घेतले जातात. त्यांचा वापर किती वेळा आणि कुठे कुठे होतो, अभ्यासाचा विषय असतो.

आग प्रतिबंधक जीव संरक्षक उपाययोजना दुर्लक्षीतच

वाईटातून नेहमी चांगले निष्पन्न होते याचा प्रत्यय कमला मिल आगप्रकरणीदेखील आला.

अक्षय्य तृतीया गृहखरेदीचा मुहूर्त…

अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापकी एक मानला जातो. गुढीपाडव्याप्रमाणेच या मुहूर्तालाही महाराष्ट्रात मोठे महत्त्व आहे.

शेअर्स सर्टिफिकेट लॅमिनेट करणे चुकीचे

कोरी शेअर सर्टिफिकेट जिल्हा हाऊसिंग फेडरेशनमध्ये ५० आणि २५ च्या रूपात विकत मिळतात.

दुर्गविधानम् : मौर्योत्तर वारसा.!

‘अंगुत्तरनिकाय’ या बौद्ध धर्मग्रंथात आर्य काळातल्या सोळा जनपदांचा वा स्वायत्त गणराज्यांचा उल्लेख आढळतो.

वस्तू आणि वास्तू : सोयीची यंत्रे घेण्याची मानसिकता

नव्याचे नऊ दिवस तरी वापर होतो का, ही शंका उरतेच.

आखीव-रेखीव स्मार्ट होम 

होम ऑटोमेशनमधील सर्वात प्रसिद्ध आणि उपयुक्त संकल्पना म्हणजे लायटिंग.

मी आणि माझे घर

घराच्या सजावटीचा विषय निघतो तेव्हा ‘सिलेक्शन बाय  मेन अँड मॅनेज बाय वूमन’ अशीच काहीशी परिस्थिती आहे.

कपडेच कपडे

काही देशांमध्ये अनेक पॉन शॉप्स, कन्साइनमेंट शॉप्स असतात.

वस्तू आणि वास्तू : घरातली पडीक यंत्रे

बऱ्याच मॉडेल्सचे प्लास्टिक पार्टस् फारसे भक्कम नसतात.

आखीव-रेखीव : मी आणि माझे घर

गृहिणीच्या भूमिकेतली महिलाही आता फारच सजग आणि जागरूक झाली आहे.

गृहकर्ज, साखळी करार आणि नोंदणी प्रक्रिया

घर घेण्याकरता बहुतांश वेळेस गृहकर्जाची आवश्यकता पडतेच.

घर सजवताना : फर्निचर मेक-अप

फर्निचर जर लाकडाचे असेल किंवा विनिअरचा वापर केलेले असेल तर त्यावर पॉलिश करणे सयुक्तिक ठरते.

बुलबुल जन्मोत्सव

मादी शिपाई बुलबुलाला डोहाळे लागले की त्यांचे पंख आमच्या घराकडे फडफडतात.

गुढीपाडव्याला ग्राहकांचा परवडणाऱ्या घरांकडे कल

मुंबईत एखादे घर घेणे हे सामान्यांसाठी सोपे नाही.

स्वच्छतेच्या साधनांमागची मानसिकता!

पायपुसणी आणि फडकी यांच्या नशिबी असे मानाने गिफ्ट म्हणून जाणे देखील नाही.

रेरा प्रोजेक्ट अपडेट आणि मालमत्ता खरेदी

बांधकाम प्रकल्पांची नोंदणी हा नवीन रेरा कायद्याचा सर्वात महत्त्वाचा गुणविशेष आहे.

घरकुल : सुरांचा राजवाडा

पहिल्या चौकातून आत शिरून चार पायऱ्या चढल्यावर प्रथम दृष्टीस पडतं ते घराचं जोतं.

वीट वीट रचताना..  रचिला पाया..

बांधकामाचे अंदाजपत्रक (एस्टीमेट) हा अत्यंत वादग्रस्त विषय. हा आपण तपशिलात नंतर बघणार आहोतच.

वस्तू आणि वास्तू : घराघरांतली पायपुसणी आणि फडकी

लोक फडकी विकत आणू लागले. कॉटन वेस्ट म्हणून किलोने देखील फडकं मिळायला लागलं.

घरगोष्टी : आटोपशीर स्वयंपाकघरे

शहरात जागेच्या टंचाईमुळे २ किंवा ३ खोल्यांमधे ऐसपैस स्वयंपाकघरे अशक्यच.