सुपरस्टार अभिनेता रजनीकांतचा बहुप्रतिक्षित कबाली चित्रपट प्रदर्शित होतो आहे. एस. थानू यांच्या निर्मितीत आणि पी ए.रंजीथ यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘कबाली’ या चित्रपटात रजनीकांत एका मलेशियन डॉनची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात रजनीकांतसह राधिका आपटे, किशोर व इतर कलाकारसुद्धा दिसणार आहेत.