News Flash

बोल्ड सीन दाखवून इश्क जुनून सिनेमाचे गाणे प्रदर्शित

इश्क जुनून या चित्रपटाच्या गाण्याचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या चित्रपटाचे मुख्य कलाकार राजबीर सिंग, दिव्या सिंग आणि अक्षय रंगशाही उपस्थित होते. या तिनही कलाकारांनी यावेळी चित्रपटातला एक बोल्ड सीन करुनही दाखवला.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X