‘द व्हायरल फिवर’ या वेबचॅनेलचा सीईओ अरुणभ कुमार याच्याविरुद्ध करण्यात आलेल्या विनयभंगाच्या आरोपांवरून आता सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.