Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात निक्कीसोबत रोमान्स करणाऱ्या अरबाजची खरी गर्लफ्रेंड पाहिलीत?
बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. या शोमध्ये निक्की आणि आरबाजचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळतोय. बिग बॉसच्या घरात निक्कीसोबत रोमान्स करणाऱ्या अरबाजची खरी गर्लफ्रेंड कोण आहे? हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…