IC 814 The Kandahar Hijack: “IC 814: द कंदहार हायजॅक” सीरिज वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ‘IC 814: द कंदहार हायजॅक’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. भारताच्या कंदहार हायजॅकवर आधारित या वेब सीरिजवरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात का अडकली? हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…