पिंपरी चिंचवडमधील चाकण परिसरात चोरट्यांनी चक्क एटीएम पळवल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी स्कॉर्पिओ गाडीच्या मदतीनं एटीएम पळवलं. या एटीएममध्ये ९ लाख रूपये होते, असं समजते.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.