देहूरोड शहरातील आंबेडकर नगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास वर्चस्ववादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गांधीनगर येथील एका गटाने एका तरुणाच्या घरावर शस्त्रास्त्रांसोबत १८ ते २० जंनानी हाल्ला चढवला. यावेळी त्यांच्याकडून घरांच्या कांचांची तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली.