06 July 2020

News Flash

काबिल मुव्ही रिव्ह्यू: हृतिक रोशन, यामी गौतम

बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ओळख असलेल्या ऋतिक रोशनचा ‘काबिल’ हा बहुचर्चित सिनेमा आज प्रदर्शित झाला. आतापर्यंत आलेल्या त्याच्या सिनेमांकडे प्रेक्षकांने पाठच फिरवली होती. त्यामुळे ‘काबिल’मध्ये त्याच्या अभिनयाची जादू पाहायला मिळणार का असाच प्रश्न उपस्थित केला जात होता.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X