CM Eknath Shinde Ganpati Live: वर्षा निवासस्थीनी श्री गणेश प्राणप्रतिष्ठा व पूजन Live
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. विधिवत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दरम्यान, आज गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण देशभरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.