भुलेश्वर गणपती अपघाताची ही एक गोष्ट असली तरी दुसरी गोष्ट मात्र अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. सोशल मिडिया व्हिडीओ व्हायरल होतो, ज्यात जंगी मिरवणूक सुरु असताना, अचानकपणे गणपतीची मुर्ती खाली कोसळते. अन् क्षणात होत्याचं झालं.