गणेशोत्सवाचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पासाठी साकारलेले देखावे सर्वांचंचं लक्ष वेधून घेत आहेत. अशातच महाराष्ट्रातील
माढा तालुक्यातील तुळशी गावात बाप्पाासमोर चक्क रिकाम्या घागरींची आरास करण्यात आली. गावकरी देवापुढे साकडं घालत आहेत. गावकऱ्यांवर ही वेळ नेमकी का आली ? पाहुया

