गोष्ट पडद्यामागची भाग ३२ | डिंपल कपाडियांच्या पुनरागमनची गोष्ट, १२ वर्षानंतर अभिनयाची छाप मात्र कायम
१९७३ साली बॉबी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तब्बल १० वर्षांनंतर डिंपल कपाडिया यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. रमेश सिप्पी यांच्या सागर या चित्रपटातून डिंपलने पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डिंपल कपाडियाचे पुनरागमन हेच होते. या चित्रपटात झळकणारी डिंपल ही १२ वर्षे सिनेसृष्टीत न झळकलेली अजिबात वाटत नव्हती.#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Saagar #Bobby #DimpleKapadia #RishiKapoor #RameshSippy#Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment