१५ व्या शतकातील पुण्यातील विठ्ठल मंदिराचा इतिहास | गोष्ट पुण्याची – १२५| Vittalwadi pune
पुण्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिर हे १५ व्या शतकात बांधण्यात आलं आहे. हे विठ्ठल मंदिर मुठा नदीच्या काठाला आहे. गोष्ट पुण्याची या सीरिजच्या या भागात आपण या विठ्ठल मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहेत.