मुलं मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइनच्या विश्वातील अनेक गैरप्रकारांना बळी पडतात. आत्महत्या करण्यापासून ते सायबर बुलिंगसारख्या अनेक प्रकारांना मुलं बळी पडल्याचं आपण वाचतो. अशावेळी पालकांनी बघ्याची भूमिका घ्यायची की मुलांच्या विश्वात काय चाललंय हे स्वत: डोकावून बघायचं… सांगतायत गोष्ट बालमनाची मध्ये समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…