तरुणांमध्ये संधिवाताच्या त्रासाची कारणे व त्यावरील उपचारपद्धती
संधिवात हा शब्द थरकाप उडविणारा, मनाला खचवणारा. संधिवाताचे भय व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेले दिसते. सांधेदुखी हा फक्त उतारवयात उद्भवणारा आजार नसून तो तरुण वयातही होऊ शकतो. त्यामागची कारणे काय असतात व त्यावर उपचारपद्धती कोणती आहे ते जाणून घ्या