रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार हा सध्या चर्चेतला विषय आहे. पण त्यासोबतच रेमडेसिविर नक्की करोनाच्या उपचारांमध्ये महत्त्वाचं आहे का? आणि असल्यास त्याचा नेमका उपयोग काय? हे प्रश्न देखील विचारले जाऊ लागले आहेत. डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी त्यावरच स्पष्टीकरण दिलं आहे.