गुगल मॅप्स हे जगातील सर्वात जास्त वापरल्या जाणार्या आणि अतिशय आवश्यक अॅप्सपैकी एक आहे. जेव्हा केव्हा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते तेव्हा गुगलचे हे खास अॅप आपला आधार बनते. गुगल मॅप्स चालवण्यासाठी वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. पण गुगलच्या सपोर्ट पेजवर दिलेल्या माहितीनुसार, खराब इंटरनेट कनेक्शन असल्यास युजर्स गुगल मॅप ऑफलाइन देखील वापरू शकतात, ते कसे? चला पाहू हा व्हिडीओ.