Health Tips: वेळच्या वेळी पाणी पिण्याचे ‘हे’ आहे ५ फायदे; जाणून घ्या | Water Intake
पाण्याच्या कमरतेमुळे डोकेदुखी, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, सांधेदुखी, अपचन, रक्तदाब, लठ्ठपणा आणि स्तनाचा कर्करोग असे अनेक आजार उद्भवू शकता. त्यामुळे पाणी पिण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊ..