मी प्रसिद्ध अभिनेता आहे म्हणून मी चांगला राजकारणी , प्रशासक कसा होऊ शकेन . अभिनेते निवडणुकीला उभे राहतात , त्यांच्या वलयामुळे निवडून देखील येतात , मात्र त्यांचा अभ्यास किती असतो. माझा असा अभ्यास नाही , त्यामुळे मी राजकारणात येणार नाही, असं मकरंदचं ठाम मत अहे.